Author page: admin

फिश फॉर यू

चवीने खाणार त्याला…… कल्याणात ताज्या माशांचे ब्रांडेड दुकान म्हटल्यावर माझ्यासारख्या खवय्याची पावले आपोआपच तिकडे वळली नसती तरच नवल. ‘फिश फॉर यू’ नावांनी महेंद्रसिंग काबूलसिंग शाळेसमोर सुरु झालेल्या या चकचकीत शॉपने आपल्या माशाच्या दुकानाच्या…. की ठेल्याच्या…सगळ्या परंपरागत कल्पना उडून जातात.…

Read more